Thursday, 12 December 2013

नमस्कार फ्रेंड्स
काल मा.सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधावर गदा आणणारा निकाल दिलाय.
या निकालामुळे प्रसारमाध्यम आणि समर्थक आदीनी मोठी चर्चा घडवून आणली.
याबाबत समाजमानस काय म्हणतेय ? भारतीय समाजव्यवस्थेवर काय परिणाम होतील
यावर आपण स्पष्ट बोलणे गरजेचे आहे असे मला वाटते. यावर आपले काय मत आहे?
मनोहर 

Saturday, 13 July 2013

PRAN SAHAB...

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
प्राण साहेब गेलेत. भावना कश्या व्यक्त कराव्यात समजत नाही ।
एक चेहरा सारखा समोर येतोय, जेव्हा सरकारचे प्रतिनिधी त्यांना "भारतरत्न"
प्रदान करीत होते, तेव्हा त्यांची स्मृती जागृत होती का?

Sunday, 10 March 2013

बेरोजगारी ....कुणासाठी ???

फ्रेंड्स.......
आज किती तरी दिवसांनी पुन्हा इथे लिहावेसे वाटतेय.
सध्या एका प्रोजेक्टवर काम करीत आहे. ग्रामीण भागातील
दारिद्र्य रेषेखालील युवकांना मोफत एकवीस दिवसांचे निवासी
प्रशिक्षण देवून सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लावून ध्यायचेय.
सारे काही होतेय...पण..एक अडचण येतेय !!!