Thursday 30 October 2014






  छान.  उद्या पुन्हा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी मुंबईत येणार !!!

Tuesday 4 March 2014

नमस्कार फ्रेंड्स,
सहाराचे सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ताकीद मला फार आवडलीय 

Thursday 12 December 2013

नमस्कार फ्रेंड्स
काल मा.सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधावर गदा आणणारा निकाल दिलाय.
या निकालामुळे प्रसारमाध्यम आणि समर्थक आदीनी मोठी चर्चा घडवून आणली.
याबाबत समाजमानस काय म्हणतेय ? भारतीय समाजव्यवस्थेवर काय परिणाम होतील
यावर आपण स्पष्ट बोलणे गरजेचे आहे असे मला वाटते. यावर आपले काय मत आहे?
मनोहर 

Saturday 13 July 2013

PRAN SAHAB...

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
प्राण साहेब गेलेत. भावना कश्या व्यक्त कराव्यात समजत नाही ।
एक चेहरा सारखा समोर येतोय, जेव्हा सरकारचे प्रतिनिधी त्यांना "भारतरत्न"
प्रदान करीत होते, तेव्हा त्यांची स्मृती जागृत होती का?

Sunday 10 March 2013

बेरोजगारी ....कुणासाठी ???

फ्रेंड्स.......
आज किती तरी दिवसांनी पुन्हा इथे लिहावेसे वाटतेय.
सध्या एका प्रोजेक्टवर काम करीत आहे. ग्रामीण भागातील
दारिद्र्य रेषेखालील युवकांना मोफत एकवीस दिवसांचे निवासी
प्रशिक्षण देवून सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लावून ध्यायचेय.
सारे काही होतेय...पण..एक अडचण येतेय !!!

Sunday 28 October 2012


नमस्कार मित्र-मैत्रिणीनो,
फार दिवसांनी इथे आलो आहे.काही चालू विषयांवर बोलू या का?
कुठल्या ते जरा सुचविले तर मोठी मदत होईल मला.
मनोहर.

Friday 18 March 2011

todays politics

Dear Friends,Basically I m interesting  to talk with those persons who r seeing the Indian political activities in the parliament n outside of the house. Through this link I want to dilog with the friends who r interested in this regards.
So,can we starts this chapter? What is the role of a commoun man n Media about the said subject? R u agree with the role of media? I m sorry, But i deslike n wants to react with media.